तुम्हाला हे अनोखे अँप माहित आहे का ? truecaller च्याही अधिक फायदेशीर अँप आहे caller Id साठी .Bharat caller ID App

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

Bharat caller ID App

Bharat caller ID App : कोणताही अज्ञात कॉल स्वीकारण्या अगोदर त्या व्यक्तीचे नाव आपल्याला माहित असायला हवे. त्यामुळे आपल्या फोनमध्ये कॉलर आयडी ॲप ची खूपच आवश्यकता असते .

सध्या प्लेस्टोर वरती कॉलर आयडी नावाने भरपूर ॲप उपलब्ध आहेत. भारतामध्ये ट्रू कॉलर ॲपचा वापर सर्वाधिक केला जातो परंतु अशा प्रकारच्या कॉलर आयडी ॲप मधून डेटा चोरी होण्याची शक्यता असते.त्यामुळे आज तुम्हाला भारतीय कॉलर आयडी ॲप ची माहिती सांगणार आहोत. ज्यामध्ये युजर चा डेटा सुरक्षित राहतो. Bharat caller ID App ला स्टार्ट अप इंडिया अंतर्गत पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Bharat Caller ID Launch 2023 भारत TRAI (Telecom Regulatory Authority of India) भारतीय फ़ोन कॉलर वेरिफिकेशन सिस्टम लॉन्च Trai Caller Id App Launch Date करेगा | या सिस्टम ची ओळख KYC (Know Your Customer) च्या माध्यमातून verify करून केली जाईल |भारत सरकार ह्या सिस्टम TRAI (Telecom Regulatory Authority of India) पुढचे 3 आठवड्यात सुरु करण्याची योजना बनावत आहे |

भारत कॉलर आयडी ॲप च्या सुविधा

  • फोन करणाऱ्याचे खरे नाव लगेच आपल्या स्क्रीन वर दाखवते
  • भारत कॉलर आयडी ॲप मध्ये 100 मिलियन पेक्षा अधिक युजर चा डेटा समाविष्ट आहे हा वेगवेगळ्या माध्यमातून जमा झालेला डेटा असल्यामुळे युजरला सर्वात योग्य नाव कॉलर आयडी द्वारे दाखवले जाते.
  • भारत कॉलर आयडी तुम्हाला एक स्वतंत्र डायलर पॅड उपलब्ध करून देते.
  • 100% निशुल्क सेवा इतर ॲप प्रमाणे कॉलर आयडी ॲप वर तुम्हाला कुठल्याही जाहिराती पाहायला मिळणार नाही. जाहिराती नसल्यामुळे युजरला भारत कॉलर आयडी ॲपचा खूपच जास्त फायदा होणार आहे. जाहिरातींचा त्रास देखील युजरला होणार नाही.
  • Smart call log भारत कॉलर ॲप मध्ये Missed call, recent call, incoming call, outgoing call, conference call, यासोबतच कॉल हिस्ट्री ची सर्व माहिती व्यवस्थित रित्या उपलब्ध आहे.
  • Bharat caller ID भारतातील सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे.
महाराष्ट्र वृद्धावस्था पेंशन योजना : Maharashtra Vridha Pension Yojana apply now

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )