कथा कसे विठुराया भक्त पुंडलिका साठी दिंडीरवनात म्हणजेच पंढरपुरात स्थायिक झाले
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। कथा विठ्ठल माऊली आणि भक्त पुंडलिकाची (story of lord vitthal and bhakt pundalik) फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. उत्तर महाराष्ट्रातील एका गावात एक ब्राह्मण जोडपे राहत …