दुर्वास ॠषी-राजा अंबरीश (Durvas Rishi-King Ambarish)
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। दुर्वास ॠषी-राजा अंबरीश – Durvas Rishi-King Ambarish सूर्यवंशातील राजा अंबरीश हा राजा नाभागचा मुलगा होता. अत्यंत पराक्रमी व धार्मिक वृत्तीचा होता. तो विष्णूचा परमभक्त होता. …