[२०२३] Digital Voter Card : घर बसल्या मोबाईल वर पहा डिजिटल मतदान कार्ड

नमस्कार मित्रांनो मतदान कार्ड हे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे हे आपण ओळखपत्र म्हणूनही दाखवू शकतो तसेच प्रत्येक वेळी मतदान केंद्रावर ती मतदान करण्यासाठी गेल्यास आपल्याला मतदान कार्ड दाखवण्याची गरज भासते.

Digital Voter Card app : काही लोकांकडून हे मतदान कार्ड काही वेळेस हरवते किंवा घालवते अशावेळी मतदान करताना आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते त्यामुळे आज आपण हे मतदान कार्ड डिजिटल स्वरूपात मोबाईल मध्ये कसे पहायचे हे आपण पाहूयात.

मतदान कार्ड डिजिटल स्वरूपात पाहण्यासाठी नॅशनल इलेक्शन पोर्टल सुविधा सुरू करण्यात आले आहे यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावे लागेल.

तसेच आपण प्ले स्टोर वरील वॉटर हेल्पलाइन नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन वरूनही मतदान कार्डच्या सेवांचा लाभ घेऊ शकता.

तसेच आपल्या मतदान कार्ड ला आपला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे शासनाकडून वेळोवेळी आधार कार्ड मतदान कार्ड लिंक करण्याच्या सुवचना यापूर्वी देण्यात आलेल्या आहेत आपण जर का या अगोदर नॅशनल वॉटर पोर्टल वर रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर रजिस्ट्रेशन करून त्यानंतर आपल्याला डिजिटल मतदान कार्ड डाउनलोड करता येईल.

[२०२३] Digital Voter Card Summary By Hemant Gaware

योजनेचे नावDigital Voter Card
यांनी सुरू केलेNational Voter’s Service Portal
लाभार्थीभारतीय नागरिक 
Apply कसा करणारऑनलाईन 
अधिकारी वेबसाईटhttps://www.nvsp.in/

खाली खालील स्टेप वापरून डिजिटल वोटर आयडी घेऊ शकता

स्टेप 1 पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा

  • डिजिटल वोटर आयडी करण्यासाठी आपल्याला भारतीय निर्वाचन आयोग याचे अधिकारी वेबसाईटवर यावा लागेल.
  • होमपेज वर आल्यानंतर लॉगिन यावीकल्पावर क्लिक करावं.
  • लॉगिन वर क्लिक केल्यावर आपल्यापुढे लॉगिन पेज उघडेल अशा प्रकारे
  • या पेज वरती आल्यावर ती आपल्याला दोन ठेवा अकाउंट रजिस्टर न्यू यूजर या विकल्पावर क्लिक करावे लागेल.
  • केल्यानंतर आपल्यापुढे खालील प्रकारे पेज उघडेल.
  • आता आपल्याला रजिस्टर फॉर्मवर दिलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरायचे आहे आणि रजिस्टर या बटणावरती क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे
(2023) म्हाडा अर्ज प्रक्रिया तसेच म्हाडा घर नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

स्टेप 2 आता पोर्टलला लॉगिन करून आपलं वोटर id तुम्ही पाहू शकता

  • पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आता आपल्याला पोर्टलला लॉगिन करायचा आहे
  • फोटोला लॉग इन केल्यावर आपल्यासमोर पोर्टलचा डॅशबोर्ड उघडेल
  • आपल्याला E-epic या पर्यायावर क्लिक करायचं आहे
  • त्यानंतर आपल्याला एक नवीन पेज उघडेल त्यावर ते आपल्याला एपिक नंबर किंवा पर्सनल डिटेल्स यापैकी एक विकल्प निवडायचा आहे
  • आता डॅशबोर्ड विचारलेली सर्व माहिती आपल्याला योग्य प्रकारे भरायचे आहे.
  • माहिती योग्य प्रकारे भरून आपल्याला सबमिट या विकल्पावर क्लिक करायचा आहे जेणेकरून आपलं डिजिटल वोटर आयडी आपण पाहू शकता आणि प्रिंट घेऊ शकता

बाकी वाचा :

[2023] म्हाडा लॉटरी औरंगाबाद: Mhada Online Application Form, Registration dates and Documents

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )