प्रत्येक परिवाराचं एक स्वप्न असतं आपल्या स्वतःच्या शहरांमध्ये घर असाव परंतु शहरातील वाढत्या जागेच्या किमतीमुळे हे स्वप्न पूर्ण होईल का नाही अशी शंका निर्माण होते यासाठीच शासन सुद्धा अशा नागरिकांसाठी मदत करत असते म्हणजेच म्हाडाची घरे ही कमी किमतीमध्ये देत असते
शासनाद्वारे म्हाडाची लॉटरी लागत असते आणि म्हाडाच्या लॉटरी नंतर लाभार्थ्यांना हे घरे दिले जातात. म्हाडाची लॉटरी कोण कोणत्या जिल्ह्यांसाठी जाहीर झाले आहे व सुरू आहे आणि म्हाडाच्या लॉटरीसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरता येतो किंवा नोंदणी करता कोणती कागदपत्रे लागतात ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
म्हाडा लॉटरी म्हणजे काय?
महाराष्ट्र गृहनिर्माण विभागाकडून जनतेला सुधारत घर मिळवून देण्यासाठी बांधलेली घरे म्हणजेच म्हाडाची घरे म्हणून ओळखले जातात. पुणे मुंबई औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये सामान्य जनतेला आपल्या हक्काचं घर मिळावं यासाठी मानाची घरे बांधले जातात.
म्हाडाच्या लॉटरीचे उद्देश्य काय आहे
महाराष्ट्र गृहनिर्माण विभागाकडून जनतेला स्वस्त दरात घर मिळवून देणे हे म्हाडाच्या लॉटरीचे उद्देश आहे
म्हाडा लॉटरी २०२३ Summary By Hemant Gaware
योजनेचे नाव | महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग |
यांनी सुरू केले | महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | महाराष्ट्राचे रहिवासी |
वर्ष | 2023 |
Apply कसा करणार | ऑफलाइन / ऑनलाईन |
उद्देश | स्वस्त घरे उपलब्ध करून देणे |
अधिकारी वेबसाईट | https://lottery.mhada.gov.in/ |
हेल्पलाइन नंबर | 022-26598923/24 022-26592692/93 |
2023 मध्ये कोणत्या जिल्ह्यांसाठी म्हाडाच्या घरांची नोंदणी सुरू होणार आहेत किंवा सुरू आहेत
आता नेमका प्रश्न असा येतो की कोणत्या जिल्ह्यांसाठी म्हाडाच्या घरांची नोंदणी सुरू होणार आहे किंवा सुरू झालेले आहे महत्त्वाचा अपडेट पाहूया म्हाडाची लॉटरी 2023 मध्ये मुंबई मंडळाच्या वतीने 2023 साठी 4000 पेक्षा जास्त घरांच्या युनिट ची घोषणा जानेवारी 2023 मध्ये जाहीर करण्यात आले आहे त्याचबरोबर आता पुणे आणि औरंगाबाद मंडळासाठी ही लॉटरी जाहीर होणार आहे आणि त्यानंतर कोकणात सुमारे 2046 घरे तर औरंगाबाद मध्ये 1185 आणि पुण्यात 4678 घरांची घोषणा केली जाणार आहे.
म्हाडा लॉटरी 2023 अशाप्रकारे म्हाडाची लॉटरी मुंबई पुणे आणि औरंगाबाद या मध्ये असणार आहे. म्हाडाच्या लॉटरीचे फॉर्म हे पुणे आणि मुंबई साठी सुरू झालेले आहेत तर औरंगाबाद मध्ये आध्यात्मिक फॉर्म सुरु झालेला नाहीत जसे काही अपडेट येईल तर आपल्याला कळवण्यात येणार आहे यासाठी या पेजला फॉलो करा.
औरंगाबाद मधील चिकलठाणा जालना कन्नड देवळाली लातूर इत्यादी ठिकाणी माढा प्रादेशिक करणामार्फत करांची लॉटरी एप्रिल महिन्यामध्ये सुरू करण्यात येत आहे.