पशु क्रेडिट कार्ड योजना 2022, Pashu Kisan Credit Card Scheme Apply, पशु किसान क्रेडिट कार्ड योजना 2022, पशु किसान क्रेडिट कार्ड योजना महाराष्ट्र, पशु किसान क्रेडिट कार्ड योजना, पशु क्रेडिट कार्ड, पशु किसान क्रेडिट कार्ड, पशु किसान क्रेडिट कार्ड योजना के लाभ, Pashu Kisan Credit Card Yojana Apply, kisan credit card scheme in marathi
।। नमस्कार ।। जय महाराष्ट्र ।।
आज आपण सरकारद्वारे चालवण्यात आलेल्या पशु क्रेडिट कार्ड योजना विषयी माहिती पाहणार आहोत या योजनेअंतर्गत सरकारने संगोपन आणि पशुसंवर्धन या योजनेवर भर देऊन शेतकरी वर्गास आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम करत आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे तसेच नव्याने पशुपालन करायचे आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. त्या शेतकऱ्यांसाठी एका गाई खरेदी करण्यासाठी रक्कम 40,000/- रुपये रुपये आणि म्हैस खरेदी करण्यासाठी रक्कम 60,000/- कर्जाच्या स्वरूपात दिले जाणार आहे. जर आपण या योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर या योजनेला अर्ज भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यामुळे आपल्याला दुग्ध व्यवसाय व पशुपालनास खूप मोठी आर्थिक सहायता होईल.
ह्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत पशु क्रेडिट कार्ड अर्ज कसा करावा. व पशु क्रेडिट कार्ड ची अर्ज करण्याची प्रक्रिया तसेच काय आहे पशु क्रेडिट कार्ड त्याच्याविषयी माहिती पाहणार आहोत ज्यामुळे खूप शेतकरी यापासून वंचित राहणार नाहीत व या योजनेचा लाभ घेतील.
Pashu Kisan Credit Card 2023
या योजनेअंतर्गत शेतकरी वर्गास गाय व म्हैस खरेदी करण्यावरती कर्ज दिले जाणार आहे जर आपण एक गाय पाळत असाल किंवा विकत घेणार असाल तर आपल्याला चाळीस हजार रुपये व एका म्हशीवर साठ हजार रुपये मिळणार आहे. ही योजना जास्त करून त्या शेतकऱ्यांसाठी फलदायी आहे जे आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे ज्यांची वार्षिक उत्पन्न कमी आहे. ज्याकडे पशु आहेत पण ते आजारी किंवा त्यांचा उपचार करू शकत नाहीत त्यामुळे पशु मृत्यू पावतात याचा सर्व भार शेतकऱ्यावरती येतो याच्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी तसेच आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी पशु क्रेडिट कार्ड या योजनेची सुरुवात केली.
Pashu Kisan Credit Card Yojna (Pashu Credit Card Yojna) :
आपला शेतकरी वर्ग शेतीसाठी पूरक व्यवसाय व शेतीला जोडधंदे आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत असतो यात शेतकरी अनेक पशु पालन करतो यात गाय असेल शेळी, म्हैस , कुकुट पालन पण या तिला अपुऱ्या माहितीमुळे मग ती संगोपनाविषयी असेल खाद्य नियोजन किंवा स्वच्छतेशी निगडित असेल यामुळे पालनपोषणांमध्ये चुका निर्माण होतात
पण Pashu Kisan Credit Card च्या एक पशुपालकाचा खूप मोठा लाभ होईल पालन करणारा शेतकऱ्यास पशु किसान क्रेडिट कार्ड द्वारे 1.6 लाख रुपये इतकी धनराशी प्राप्त करू शकता
पशु किसान क्रेडिट कार्ड चे फायदे :-
- Pashu Kisan Credit Card चा मुख्य फायदा अल्पभूधारक शेतकऱ्यास जास्त होईल योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती मजबूत होईल.
- जर कुठला शेतकरी शेळी पालन करत असेल त्यास रक्कम 4000/- रुपये कर्ज च्या स्वरूपात या योजनेअंतर्गत प्राप्त होईल
- पशु किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून जास्तीत जास्त आपण रक्कम 1,60,000/- रुपये कर्ज म्हणून प्राप्त करू शकता
- जर कुठला शेतकरी डुक्कर पालन व्यवसाय करू इच्छितो त्यास प्रत्येक वर्षास 16,300 रुपये प्राप्त करू शकतो
Pashu Kisan Credit Card या योजनेच्या अंतर्गत किती रुपये मिळतात ?
मित्रांनो तुमच्या मनामध्ये विचार आलाच असेल की या योजनेअंतर्गत किती रुपये मिळतात चला मग पाहूया
पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यास एका गाई साठी रक्कम 40783/- रुपये एवढे कर्ज प्राप्त करू शकता यासाठी बँक कर्ज ची अमाऊंट 6 हप्त्यामध्ये प्रत्येक महिन्याला आपल्या खात्यावर जमा करेल जमा केलेली रक्कम ही 6797 रूपये इतकी असेल आणि जर तुम्ही म्हैस पालन करणार असाल त्यासाठी रक्कम 60,000/- एवढे कर्ज प्राप्त करू शकता
यातच आपण शेळीपालन करणार असाल त्यासाठी एका शेळी साठी रक्कम 4000/- रुपये एवढे कर्ज प्राप्त करू शकता
पशु किसान क्रेडिट कार्ड योजना :
जर पशुपालक शेतकरी यांस कर्ज मंजूर झाले तर त्याला कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी द्यायची गरज पडत नाही Pashu Kisan Credit Card च्या मदतीने आपण 1.6 लाख रुपये इतके कर्ज घेऊ शकतो या लोनचे हप्ते आपल्याला 7% वार्षिक व्याजदराने परत करावे लागते पण जर आपण नियमित स्वरूपात कर्जाचे हप्ते भरत असाल तर भारत सरकारकडून 3% व्याजदरावर सबसिडी मिळते ज्यामुळे आपल्याला 4% वार्षिक व्याजदराने ही अमाऊंट परत करावी लागते.
पशु किसान क्रेडिट कार्ड या योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
जर आपण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आपण आपल्या नजीकच्या बँक शाखेत संपर्क करू शकता तिथून आपण Pashu Kisan Credit Card या योजनेचा फॉर्म भरून. फॉर्म मधील सर्व माहिती भरणे गरजेचे आहे. तसेच फॉर्म ला KYC कागदपत्रे सोडून जमा करावाया कागदपत्रांमध्ये आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
Pashu Kisan Credit Card चा ऑनलाइन अर्ज कसा डाउनलोड करावा ?
पाहिजे तर आपल्या मोबाईलवरून ही अर्ज डाऊनलोड करू शकतो या योजनेचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या बाबी बघुयात त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील ब्राउझर मध्ये किसान सन्मान निधी या वेबसाईटचा सर्च करावा ही वेबसाईटचे मुख्य पेज ओपन केल्यानंतर या पेजवर आपल्याला Download KCC Form चा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक केल्यानंतर या योजनेचा अर्ज ओपन होईल ज्याला आपल्याला डाऊनलोड करून घ्यायचे आहे या अर्जामधील सर्व बाबी तपासून भरणे गरजेचे आहे भरून झाल्यानंतर हा अर्ज आपल्या बँक खाते असलेल्या बँकेत जमा करावा ज्या खात्याची KYC पूर्ण झालेली आवश्यक आहे. यानंतरच आपल्याला या योजनेचा लाभ भेटेल.
महाराष्ट्र चंदन कन्या योजना | Maharashtra Chandan Kanya Yojana 2022
पशु किसान क्रेडिट कार्ड योजने चा फायदा करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ आपण आपल्या रजिस्टर बँकेमध्ये घेऊ शकता त्यासाठी बँकेत आपल्याला काही कागदपत्रे घेऊन जावे लागते ती कोणती ते पाहूयात
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शेतकरी असल्याचा दाखला
- आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- आणि बँकेद्वारे मागितलेली इतर डॉक्युमेंट
किसान क्रेडिट कार्ड योजना और पशु किसान क्रेडिट कार्ड योजना यातील फरक :
किसान क्रेडिट कार्ड या योजनेमध्ये भारत सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरती कर्ज स्वरूपात कर्ज मिळते याचा व्याजदर हा 2% किंवा 4% इतका असतो तर Pashu Kisan Credit Card या योजनेमध्ये भारत सरकार पशुपालक शेतकऱ्यांना त्यांच्या पशुंवरती कर्ज देते याचा व्याजदर हा 4% इतका आहे
Pashu Kisan Credit Card Yojana च्या कर्ज चा कालावधी किती असतो :
Pashu Kisan Credit Card या योजनेमध्ये भारत सरकारकडून कर्जाचा कालावधी हा पाच वर्षे इतका असतो यासाठी पशुपालक शेतकऱ्यांना कर्जाच्या रकमेवर 4%व्याज दर लागू होतो