Sheli Palan Yojna Anudan । शेळी पालन योजना अनुदान २०२३ : ओनलाईन अर्ज प्रक्रिया, शेळी पालन अर्ज कसा करायचा.

Sheli Palan Yojna Anudan । शेळी पालन योजना अनुदान 2023 (Sheli Palan Yojna Anudan)। Maharashtra Sheli Palan Yojana summary by Yojana Mitr । शेळी पालन अनुदान योजने (Sheli Palan Yojana) चे लाभ । महाराष्ट्र शेळी पालन योजना आवश्यक पात्रता । शेळी पालन अनुदान योजने साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? Sheli Palan Yojna Anudan । शेळी पालन अनुदान (Sheli Palan Yojna Anudan) योजने साठी आवश्यक कागतपत्रे । महाराष्ट्र शेळी पालन योजना 2023 (Sheli Palan Yojna Anudan) ची इतर माहिती. । शेळी पालन योजनेची ठळक वैशिष्ट्ये ।

।। नमस्कार ।। जय महाराष्ट्र ।।

Sheli Palan Yojna Anudan: आज आपण पाहणार आहोत शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याच्या इच्छुक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील पशु संवर्धन वाढावे यासाठी काही योजना अमलात आणल्या त्या योजना पैकी आज आपण शेळी पालन योजने विषयी माहिती तसेच त्या योजने साठी काय पात्रता लागेल तसेच ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे पाहुयात. या योजेने अंतर्गत महाराष्ट्र सरकार शेतीला पूरक व्यवसाय आणि शेतकरी आर्थिक दृष्टया सशक्त बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शेतकऱ्यास शेळी पालन करण्यासाठी आर्थिक मदत ही ठराविक रक्कमेच्या रुपात करत आहे.

शेळी पालन योजना अनुदान 2023 (Sheli Palan Yojna Anudan)

महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य आहे. आपल्या राज्यातील शेतकरीवर्ग हा आर्थिक दृष्टया कमकुवत असून त्याची अनेक कारणे ही आहेत जसे बाजार भाव न मिळणे तसेच शेती उत्तपादनास चांगला दर न मिळणे , हवामान बदला मुळे पिकांची नासाडी होणे. या मुळे शेतकरी वर्ग वारंवार खचत चालला आहे हे थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शेतीला पूरक व्यवसाय व जोडधंद्यात शेतकऱ्यास आर्थिक दृष्टया सशक्त बनवण्यासाठी अनेक योजनांची धोरणे (योजना) आखली.

या योजना अंतर्गत शेळी पालन करणे हे शेतकऱ्यास कमी खर्चात पुर्ण पणे शेतकऱ्यास आर्थिक दृष्टया सशक्त बनवणारा आहे. यासाठी सरकारने राज्यातील पशु संवर्धन करण्यासाठी अनुदान जाहीर केले आहे {Sheli Palan Yojna Anudan}

Maharashtra Sheli Palan Yojana summary by Yojana Mitr

योजनेचे नाव शेळी पालन अनुदान योजना 
यांनी सुरु केली महाराष्ट्र सरकार 
योजनेचा प्रकार कृषी योजना 
लाभ शेळी पालक शेतकरी 
अर्ज करण्याचा प्रकार / Apply ऑनलाईन 
अधिकृत वेबसाईट https://nlm.udyamimitra.in / http://mahamesh.co.in/
Maharashtra Sheli Palan Yojana summary by Yojana Mitr

शेळी पालन अनुदान योजने (Sheli Palan Yojana) चे लाभ

  • Sheli Palan योजनेच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना रोजगार निर्मिती.
  • राज्यातील शेतकरी वर्गास चांगला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल.
  • आप यह भी जानते होंगे कि बकरी पालन में निवेश तो बहुत कम है लेकिन बकरी पालन से मुनाफा काफी मिलेगा.

महाराष्ट्र शेळी पालन योजना आवश्यक पात्रता

  • Sheli Palan Yojna Anudan या योजनेचा लाभ अल्प भूधारक असणे गरजेचे आहे 
  • तुम्ही शेली पालन अनुदान योजनेंतर्गत इतर कोणतेही कर्ज घेतले असले तरीही तुम्ही योजनेसाठी पात्र आहात.
  • या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा.
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वर अर्जाचा फॉर्म भरणे 

शेळी पालन अनुदान योजने साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ? {Sheli Palan Yojna Anudan}

  • Sheli Palan Loan Yojana In Maharashtra या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चालवल्या जाणाऱ्या अधिकृत वेबसाईट वर अर्जाचा फॉर्म भरणे
  • अधिकृत वेबसाईट वर अर्ज भरण्या अगोदर ग्राम पंचायत समिती शी संपर्क साधावा 
  • महाराष्ट्र शेळी पालन योजने चे अनुदान लाभ घेण्यासाठी जवळील महा ई सेवा केंद्रातून माहिती घेणे 
  • त्या नंतर महा ई सेवा केंद्रातून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागपत्रे जमा करून अर्ज भरावा.
  • त्या नंतर तुम्ही Sheli Palan Anudan Yojana 2023 चा लाभ घेऊ शकता

शेळी पालन अनुदान (Sheli Palan Yojna Anudan) योजने साठी आवश्यक कागतपत्रे

  • आधार कार्ड 
  • रहिवासी पुरावा
  • शेळी पालन  प्रशिक्षण प्रमाण पत्र
  • अर्ज कर्त्याचा फोटो
  • पैन कार्ड
  • जातीचा दाखला
  • बैंक पासबुक 
  • जमिनीचा ७/१२

महाराष्ट्र शेळी पालन योजना 2023 (Sheli Palan Yojna Anudan) ची इतर माहिती.

मित्रानो सरकारने 12 शेळ्यांसाठी काही नियम व अटी लागू केल्या आहेत त्या कोणत्या ते आपण खाली पाहुयात 

  • पात्र शेतकऱ्याकडे एक मॉडल प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिजे ज्या मध्ये शेतकऱ्यास शेळी कितीला खरेदी केली , शेळी संगोपन खर्च, शेळी विकल्याची किंमत याचा सर्व लिखित स्वरूपात असणे गरजेचे आहे. 
  • पात्र शेतकऱ्यास सर्व कागपत्रांची पूर्तता करणे गजेचे आहे.
  • शेळी पालन अनुदान योजना च्या अंतर्गत 100 शेळी पालन साठी तसेच 5 बोकड यासाठी लगभग 9000 वर्ग किलोमीटर ची जमीन असणे अनिवार्य आहे.
  • शेळी पालन योजणे साठी प्रशिक्षण पूर्ण झालेले पाहिजे तसेच त्याचे प्रमाण पत्र असणे गरजेचे आहे

शेळी पालन योजनेची ठळक वैशिष्ट्ये

शेळी, मेंढ्या, कुक्कुटपालन आणि डुक्कर पालन क्षेत्रात उद्योजकता विकासाद्वारे रोजगार निर्मिती

प्राणी उत्पादन वाढवने 

अंडी, शेळीचे दूध, लोकर इत्यादींचे उत्पादन वाढविण्यास मदत होते.

पुरवठा साखळी मजबूत करणे आणि अस्सल चारा बियाणांची उपलब्धता

फीड प्रोसेसिंग युनिट्सच्या स्थापनेला प्रोत्साहन देणे शेतकऱ्यांसाठी पशुधन विकास व व्यवस्थापन उपायांना प्रोत्साहन देणे

कुक्कुटपालन शेळीपालन मेंढी पालन फीड आणि उपयोजित संशोधनाला प्रोत्साहन

शेतकर्‍यांना दर्जेदार विस्तार आणि सेवा प्रदान करण्यासाठी राज्य कर्मचारी आणि पशुपालकांची क्षमता मजबूत विस्तार यंत्रणेद्वारे तयार करणे शेळीपालन अनुदान देऊन शेतकरी सशक्त करणे.

राज्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना ऑनलाईन अर्ज

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )