कुसुम सोलर योजना महाराष्ट्र । solar kusum yojana 2023: ऑनलाइन फॉर्म, असा भरा फॉर्म

।। नमस्कार ।। जय महाराष्ट्र ।।

महाराष्ट्र सोलर पंप योजना लागू करा | solar kusum yojana | सोलर कुसुम योजना । महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना 2023 | kusum solar| solar pump yojana| महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना | सोलर कृषी पंप योजना फॉर्म | MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA 2023 । kusum solar pump

solar kusum yojana : महाराष्ट्र सरकार द्वारा शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना सुरू केले जातात त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पाणी सिंचन करण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली जात आहे त्याचं नाव महाराष्ट्र मुख्यमंत्री सोलर पॅनल पंप योजना 2023 आहे यामागचा सरकारचा मुख्य उद्देश्य राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी सोलर वर चालणारे कृषी पंप उपलब्ध करून देणे महाराष्ट्र सरकारने सोलर पंप योजनेअंतर्गत पंप खरेदी करण्यासाठी 95% सबसिडी देण्याचा घोषणा केल्या आहेत त्याचप्रमाणे सोलर पंप सबसिडी मध्ये उपलब्ध करून जुने डिझेल पंप काढण्यासाठी अनुरोध केला आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी महाराष्ट्र मुख्यमंत्री सोलर पंप योजनेसाठी नोंदणी करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात

अनुक्रम दाखवा

महाराष्ट्र मुखमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 | महाराष्ट्र सोलर कुसुम पंप योजना 2023

महाराष्ट्र सरकार सुरू करणार महाराष्ट्र सोलर पंप योजना 2023 या अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी एक लाख सोलर पंप उपलब्ध करून देण्यात येतील पुढील येत्या तीन वर्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक लाख सोलापूर कृषी पंप उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली राज्यातील इच्छुक लाभार्थी यांना सोलर कृषी पंप घ्यायचा आहे यांनी सगळ्यांनी अधिकारी वेबसाईट च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज भरू शकतात जर आपण महाराष्ट्र सोलर पंप योजनेला अप्लाय करू इच्छिता तर हा लेख पूर्ण वाचा

महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना 2023 । solar pump yojana maharashtra

योजनेचे नावमुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
वर्ष2023
आणि सुरू केलीमहाराष्ट्र सरकार द्वारा
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शेतकरी
आपलाय कसा करालऑनलाइन
उद्देश्यपंप उपलब्ध करून देणे
फायदासोलर पंपा वरती सबसिडी
अधिकारीक वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/solar/index.html
kusum solar pump yojana २०२३

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 उद्देश्य (Objectives) ।

kusum solar pump yojana : आपल्या सर्वांना माहितीचे की राज्यातील शेतकरी काही ठिकाणी मध्ये चालणारे पाण्यातील मोटारी तसेच भागामध्ये डिझेलवर चालणारे पाण्याचे पंप वापरतात त्यामुळे डिझेलचे वाढत्या रेट यामुळे शतल पाणी देणे थोडे खर्चिक होते काही भागांमध्ये लाईट लोड शेडिंग चा प्रॉब्लेम येतो या सगळ्या समस्या बघता राज्य सरकारने महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 ची सुरुवात केली. योजनाचे मार्फत शेतकऱ्यांना सोलर पंप प्रदान केले जातील आणि या सोलर पंप वरती राज्य शासनाकडून 95% सबसिडी दिले जाईल शेतकऱ्यांना केवळ सोलर पंप च्या सर्व रकमेपैकी फक्त पाच पर्सेंट पैसे द्यावे लागतील. आणि भविष्यात शेतकऱ्यांना पाणी सिंचनासाठी लागणारा डिझेल पंप किंवा लाईटवर चालणाऱ्या मोटरीचा तसा लाईटचा किंवा डिझेलचा खर्च येतो तो त्यांना भरावा लागणार नाही सोलर पंपामुळे पर्यावरण प्रदूषण ही होणार नाही

MUKHYAMANTRI SAUR KRUSHI PUMP YOJANA  2023 फायदे । kusum solar pump yojana Benifit

महाराष्ट्र मुख्यमंत्री सोलर पंप योजना 2023 या योजनेच्या दिशेनेर्देशानुसार सरकार शेतकऱ्यांना सबसिडी देऊन कमी पैशांमध्ये सोलापूर उपलब्ध करून देणार आहे { kusum solar pump yojana २०२३ }

  • महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या अंतर्गत तीन वर्षांमध्ये एक लाख सोलर पंप प्रदान करण्याचा लक्ष हाती घेतला आहे
  • योजनेचे अंतर्गत पाच एकर पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना तीन एचपी चा सोलर पंप 95% सबसिडी अंतर भेटेल तसेच पाच एकर पेक्षा अधिक जमीन असलेले शेतकऱ्यांना तीस हजार रुपयांमध्ये पाच एचपी चा सोलर पंप प्रदान केला जाईल
  • मंत्री सौर कृषी पंप योजना 2023 च्या माध्यमातून 3 एचपी किंवा पाच एचपी सोलर पंप व्यवस्थेच्या सोबत प्रदान केला जाईल यामध्ये दोन्ही बल्प मोबाईल चार्जिंग साठी एक यूएसबी पोर्ट आणि बॅटरी चार्जिंग साठी एक सॉकेट असेल. 
  • महाराष्ट्र सोलर पंप योजना 2023 या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना विज बिल तसेच डिझेल पंप वापरणारे शेतकऱ्यांना डिझेलच्या खर्चापासून सुटका भेटेल
  • शेतकऱ्यांना महाविद्युत केंद्राच्या लाईट व्यवस्थेवर निर्भर राहावे लागणार नाही
  • कृषी पंपिंगसाठी दिवसा वीज उपलब्धता.
  • वीज अनुदानाच्या ओझ्यातून सिंचन क्षेत्र दुप्पट करणे.
  • व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांवर क्रॉस सबसिडीचा भार कमी करणे.
  • प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल पंप बदलणे.

महाराष्ट्र मुखमंत्री सौर कृषी पंप योजना लाभार्थ्यांसाठी योगदान | kusum solar pump yojana maharashtra

श्रेणी / Categoryलाभार्थी योगदान3 HP लाभार्थी योगदान5 HP लाभार्थी योगदान7.5 HP लाभार्थी योगदान
ओपन (Open)10%Rs. 16560/-Rs. 24710/-Rs. 33455/-
SC5%Rs. 8280/-Rs. 12355/-Rs. 16728/-
ST5%Rs. 8280/-Rs. 12355/-Rs. 16728/-

मुखमंत्री सौर कृषी पंप योजना साठी पात्रता

  • ह्या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्राचे स्थायी शेतकरी घेऊ शकतात
  • मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना च्या अंतर्गत शेतकरी ज्यांच्या शेतामध्ये विद्युतीकरण कार्य झालेला नाही ते याचा लाभ घेऊ शकतात
  • ज्याच्या शेतामध्ये पाण्याचे सुनिश्चित स्तोत्र आहे स्त्रोत आहे ते शेतकरी महाराष्ट्र सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेऊ शकतात
  • पाण्याचा खात्रीशीर स्त्रोत असलेली शेतजमीन.
  • शेतकऱ्यांकडे पारंपरिक वीज कनेक्शन नसावे.
  • 5 एकरपर्यंत शेतजमीन असलेला शेतकरी 3 HP पंपासाठी पात्र आहे आणि 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन 5 HP साठी पात्र आहे & 7.5 HP पंप.
  • ज्या शेतकरी पूर्वी कोणत्याही योजनेद्वारे विद्युतीकरण झाले नाहीत.
  • दुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य – आदिवासी
  • ज्या गावातील शेतकरी वन विभागाच्या NOC मुळे अद्याप विद्युतीकरण झालेले नाहीत
  • “धडक सिंचन योजना” चे लाभार्थी शेतकरी
  • शुल्क प्रलंबित ग्राहक, कृषी पंपासाठी नवीन वीज जोडणीसाठी अर्ज केला

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड : ओळखपत्र
  • सातबारा
  • बँक अकाउंट पासबुक
  • मोबाईल नंबर
  • कास्ट प्रमाणपत्र (SC/ST लाभार्थ्यांसाठी)

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 आवेदन प्रोसेस अप्लाय

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 ला अप्लाय करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा

  • पहिल्यांदा आपल्याला मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अधिकारी वेबसाईट वरती जावं लागेल
  • या होमपेज वरती बेनिफिशरी सर्विसेस हा विकल्प आपल्याला दिला आहे या विकल्पावर क्लिक करावं त्यानंतर आपण अर्ज करा  या विकल्प निवडावा
  • आपल्या द्वारे विकल्प वर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपलिकेशन फॉर्म येईल आता या फॉर्ममध्ये आपल्याला विचारलेले सर्व माहिती जसे की पेड पेंडिंग कनेक्शन कन्सुमर डिटेल डिटेल ऑफ अब्लिकेशन अँड लोकेशन नियर एस एम एस सी एल कमज्युमर नंबर हे निवडायचा आहे
  • ही सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे आहेत आणि सबमिट बटणावर क्लिक करायचा आहे
  • या पद्धतीने आपण महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 ला अप्लाय करू शकता

महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 2023 ऑनलाईन आवेदन नंतर कशी चेक करावी । कुसुम सोलर योजना अर्ज स्तिथी कशी तपासायची?

  • यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अधिकारीक वेबसाईट वरती जावं लागेल
  • वेबसाईटवर होम पेजवर आपल्याला Beneficiary Services सिलेक्ट करायचा आहे
  • त्यानंतर Beneficiary Services सेक्शन मधील अर्जाची स्तिथी या विकल्पावर क्लिक करायचा आहे
  • त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन page  उघडेल आणि त्यामध्ये आपल्याला बेनिफिशरी आयडी जो आपल्याला फॉर्म भरतेवेळी दिला गेलेला होता तो वापरून सर्च बटनावरती क्लिक करायचे आहे
  • यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज उघडेल आणि त्यामध्ये बेनिफिशरी संबंधित सर्व माहिती आपल्यासमोर येईल
  • या पद्धतीने आपण आपली बेनिफिशरी स्थिती बघू शकतो

महाराष्ट्र विधवा महिला पेंशन योजना फॉर्म 2023

महाराष्ट्र मुख्यमंत्री सोलर पंप योजना 2023 हेल्पलाइन नंबर / कॉन्टॅक्ट नंबर । solar kusum yojana

Toll Free Number: – 1800-102-3435 or 1800-233-3435

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )