गणपतीबाप्पाच्या पूजेतल्या पत्रीचं आयुर्वेदातलं महत्व, आपल्याला माहित असायलाच हवेत हे औषधी उपयोग.
Jasminum sambac (मोगऱ्याची पानं),माक्याची पानं (Eclipta alba),बेलाची पानं (Aegle marmalose),पांढऱ्या दूर्वा (Cynodon dactylon),बोरीची पानं (Ziziphus mauritiana),धोत-याची पानं (Datura metel),तुळसीची पानं …