लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan)______(बोधकथा)
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ।। लक्ष्मीपूजन. ।। पावसाळ्याचे दिवस. ६३-६५ चा औंधमधला काळ. त्याकाळी पाऊस पावसाळ्यातच पडे. त्यामुळे बाहेर धुवांधार पाऊस. दरदिवशी न चुकता येणारा रस्ता झाडण्याचा खराट्याचा खर्र-खर्र …