नर्मदा परिक्रमा (Narmada Parikrama)
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। नर्मदा परिक्रमा नर्मदा परिक्रमा भारत भूमीमध्ये नर्मदेपेक्षाही आकाराने व लांबीने मोठ्या नद्या असल्या तरी नर्मदेचे प्राचीनत्व आणि पुण्यप्रद असे श्रेष्ठत्व अनन्यसाधारण असल्यामुळे परिक्रमा ही केवळ …