तुम्हाला माहित आहे का ? आपल्या घरातील प्रवेश दाराच्या चौकातीला उंबरा का बसवतात आणि त्याचे काय महत्त्व आहे ते
उंबरा ,उंबरठा,Umbartha, ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। उंबरा उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसविलेले जाड,रुंद आणि सपाट लाकूड.दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून रहाणारा वृक्ष म्हणजे (औदुंबराचा) …