About us

आमच्या विषयी,

आपल्या सर्वांचा स्वागत आहे, hindi101.net वर, जो भारतातील एक सत्याने पुढे जाणारा ब्लॉग आहे. ह्या ब्लॉगचा मुख्य हेतू मराठी वाचकांना शेती विषय तसेच भारतातील जीवनशैली , शेती विषय योजना संदर्भात अपडेट ठेवणे हा आहे.

जेव्हा आम्ही हा ब्लॉग चालू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्हाला असे आढळे कि शेतकऱ्यांना शेती विषय आणि सरकारी योजना विषय माहिती देणारे ब्लॉग खूप कमी आहेत. परंतु वाचकांची संख्या वाढत आहे. शेती आणि योजना विषय वाचकांना माहिती देण्यासाठी आम्ही हा ब्लॉग चालू केला.

ह्या website वर देश आणि जगामध्ये काय चालू आहे या विषय आम्ही माहिती तुम्हाला देत आहोत. आम्ही मुख्य स्वरूपात ह्या वेबसाइट वर शेती, शेती विषय सरकारी योजना इ. share करत असतो.

hindi101.net वर अपल्याला एकदम डिटेल आणि जास्त research केले लेख मिळतील, जाणे आपल्यला दुसरीकडे जाण्याची जरुरत पडणार नाही.  

आम्ही आपल्या मना पासून आपली मदद करू इच्छितो. जर आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क साधा.

स्थापना: अप्रैल 2021
ई-मेल : contact@hindi101.net

आपका दिलसे धन्यवाद जो आप हमारे ब्लॉग पर आये, अपने आप को अपडेट रखें

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )