शेतकऱ्यांसाठी फार्म हाऊस बांधण्याची योजना | Farmhouse Yojana

शेतकऱ्यांसाठी फार्म हाऊस ! Farmhouse Yojana । शेतकऱ्यांसाठी फार्म हाऊस या योजनेची उद्दिष्ट । शेतकऱ्यांसाठी फार्म हाऊस या योजनेची पात्रता । शेतकरी फार्म हाऊस योजनेत किती रुपये मिळतात । शेतकरी फार्म हाऊस योजनेसाठी आवश्यक कागदपत्र ।

।। नमस्कार ।। जय महाराष्ट्र ।।

Farmhouse Yojana :

आज आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत एका नव्या योजनेविषयी ज्या मध्ये शेतकऱ्यास शेतामध्ये फार्म हाऊस बांधण्या साठी कर्ज स्वरूपात रक्कम मिळून शेतकऱ्यास आपल्या आवडी नुसार शेतात घर बांधणी करता येईल. या योजनेचा लाभ त्याच शेतकऱ्यांना मिळणार ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाख रुपये इतके आहे त्यांना 10 लाख रुपये आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे 10 लाख रुपये इतके आहे त्यांना 50 लाख रुपये कर्ज स्वरूपात मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी फार्म हाऊस या योजनेची उद्दिष्ट :

शेतातील सक्रिय शेतकर्‍यांना बांधून ठेवण्यासाठी एक शेत-ते-शेत प्रणाली तयार करणे, जे शेतमालाचे संचयन आणि इतर गरजा पूर्ण करू शकेल. प्रभावी पर्यवेक्षण आणि शेती व्यवस्थापनासाठी, शेती उपकरणे, शेड, शेड इ.

शेतकऱ्यांसाठी फार्म हाऊस या योजनेची पात्रता :

  • अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर किमान 2.5 क्षेत्र असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराने इतर बँके कडून कर्ज घेतले असेल तर मागील 3 वर्षा पर्यंत चा रेकॉर्ड चांगला असावा
  • वयोमर्यादा ही किमान अर्ज करण्याच्या तारखे पासून आधी 18 वर्ष पुर्ण असावी
  • अर्जदार हा 65 वर्षा च्या पुढे वय नसावे.
  • नावावर असलेल्या क्षेत्रा पासुन चांगली वार्षिक मिळकत असणे गरजेचे आहे.

मागेल त्याला शेततळे योजना २०२३

शेतकरी फार्म हाऊस योजनेत किती रुपये मिळतात ?

  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्याकडे कमीत कमी 2.5 एकर जमीन क्षेत्र असणे गरजेचे आहे त्यास वार्षिक उत्पन्न हे 2,00,000/- लाख रुपये आहे त्यांना कर्ज स्वरूपात 10,00,000/- लाख रुपये इतके मिळतील.
  • आणि ज्या शेतकऱ्याकडे कमीत कमी 5 एकर जमीन क्षेत्र असणे गरजेचे आहे त्यास वार्षिक उत्पन्न हे 10,00,000/- लाख रुपये आहे त्यांना कर्ज स्वरूपात 50,00,000/- लाख रुपये इतके मिळतील.

शेतकरी फार्म हाऊस योजनेसाठी आवश्यक कागदपत्र:

  • 7/12 , 8 A , शेत जमीनीचा चतु: सिमा नकाशा
  • अर्जदार हा जर नोकरदार असेल तर पागरीच्या पावत्या
  • अर्जदार व्यावसायिक असेल तर आयकर भरणा केल्याच्या पावत्या.
  • फार्म हाऊस चे बांधकामाचे कोटेशन
  • क्षेत्र कोणत्याही बँके कडे गहाण नसावे (पोकळ बोजा )
  • रजिस्ट्रार कडून क्षेत्राचे मुल्य मापन केल्याचे प्रमाणपत्र

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )