(2023) म्हाडा अर्ज प्रक्रिया तसेच म्हाडा घर नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र गृहनिर्माण विभागाकडून जनतेला सुधारत घर मिळवून देण्यासाठी बांधलेली घरे म्हणजेच म्हाडाची घरे म्हणून ओळखले जातात. पुणे मुंबई औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये सामान्य जनतेला आपल्या हक्काचं घर मिळावं यासाठी मानाची घरे बांधले जातात. म्हाडा लॉटरी साठी लागणारी कागदपत्रे तसेच आपण जाणून घेऊ यात. तसेच विशेष सवलत असणाऱ्या प्रवर्ग साठी लागणारी आवश्यक कागतपत्रे आपण पाहू यात.   

म्हाडाच्या लॉटरी करता आवश्यक कागदपत्रे

अर्जदारांनी खाली दिलेली कागदपत्रे लॉटरी आधीच जमा करावेत तसेच ही कागदपत्रे ऑनलाईन फॉर्म भरत असताना सोबत ठेवावी  

अनु क्र प्रयोजन आवश्यक कागदपत्रे 
ओळख पुरावाआधार कार्ड
ओळख पुरावापॅन कार्ड
आधार कार्ड पडताळणीआधार कार्डशी जोडलेला मोबाईल क्रमांक
सध्याचा वास्तव्याचा पुरावाजर अर्जदाराचा आधार कार्ड वरील पत्ता हा सध्याच्या पत्त्यापेक्षा वेगळा असेल तर सध्याचा पत्ता नमूद करावा
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्रतहसीलदार यांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र
स्वतःचा उत्पन्नाचा पुरावा( विवाहित अविवाहित विधवा विदुर घटस्फोटीत)आयकर परतावा प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र
पती-पत्नीचा उत्पन्नाचा पुरावापती-पत्नी यांचा आयकर परतावा प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचे प्रमाणपत्र

म्हाडाच्या लॉटरी करता विशेष प्रवर्ग अथवा जाती प्रवर्ग अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदारांकरिता आवश्यक कागदपत्रे

अनु क्र आरक्षण प्रवर्गलागणारी कागदपत्रे
जात जमाती प्रवर्गजात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र
दिव्यांग प्रवर्गयुनिक दिसाबिलिटी आयडेंटिटी कार्ड
कलाकारकला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले प्रमाणपत्र
पत्रकारम्हाडा जनसंपर्क कार्यालयाद्वारे पत्रकार म्हणून दिलेले प्रमाणपत्र
स्वतंत्र सैनिकमाननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिलेले प्रमाणपत्र किंवा राज्य शासनाने दिलेले प्रमाणपत्र सन्मानपत्र किंवा जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयाने दिलेले प्रमाणपत्र
अर्जदार स्वतः स्वतंत्र सैनिक
स्वातंत्र्य सैनिक यांचे कायदेशीर वारसजिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेले प्रमाणपत्र आणि स्वातंत्र्यसैनिक यांना राज्य शासनाने दिलेले कामापत्र सन्मानपत्र
संरक्षण दलातील सैनिक यांचे कुटुंबसंरक्षण दलाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र आणि जिल्हा सैनिक मंडळ यांनी दिलेले प्रमाणपत्र
माजी सैनिकसंरक्षण दलाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र आणि जिल्हा सैनिक मंडळ यांनी दिलेले प्रमाणपत्र
संसद सदस्य विधानमंडळ सदस्यसंसद सचिवालय विधानमंडळ सचिवालय यांनी दिलेले प्रमाणपत्र
म्हाडा कर्मचारीकर्मचाऱ्यांचे ओळखपत्र
१०राज्य सरकारी कर्मचारीसंबंधित कार्यालयाद्वारे दिलेले प्रमाणपत्र
११केंद्रीय कर्मचारीसक्षम प्राधिकरणाद्वारे दिलेले प्रमाणपत्र प्रमाणपत्र निवृत्तीकरता तीन वर्ष शिल्लक असल्याचे आणि महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी निवासस्थानात राहत असल्याचे नमूद केलेले असणे आवश्यक आहे

Mhada Online Application : अर्ज भरण्याची पद्धत खालील प्रमाणे आहे

घरांचे सोय करता https://housing.mhada.gov.in या माडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच तुम्ही म्हाडाच्या मोबाईल आपलिकेशन द्वारे ही मॉडेल लॉटरी करता अर्ज भरू शकता तसेच अर्जदार नवीन पोर्टल ची माहिती देणारा मार्गदर्शन पुस्तिका तसेच व्हिडिओ हेल्पलाइन आणि हेल्प साईट या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत

अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती सोबत ठेवावी म्हणजे अर्ज भरणे सुलभ जाईल

  • नाव 
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • आरक्षण प्रवर्ग
  • अर्जदार सध्या राहत असलेल्या घराचा संपूर्ण पत्ता पोस्ट चा पिनकोड क्रमांक
  • अर्जदाराची जन्मतारीख पॅन कार्ड प्रमाणे
  • आधार क्रमांक
  • अर्जदाराचा स्वतःचा मोबाईल नंबर व्हाट्सअप नंबर व ईमेल आयडी देणे बंधनकारक आहे
  • अर्जदार तशी पती / पत्नी यांचे चालू वर्षातील मासिक सरासरी उत्पन्न दाखला
  • अर्जदाराने अर्ज मध्ये स्वतःचा पॅन नंबर देणे पण कारक आहे तसेच पण क्रमांकाचे ऑनलाईन वेरिफिकेशन केले जाईल
  • अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील – अर्जदाराच्या स्वतःच्या बचत खात्याचा तपशील तसे बँकेचे नाव शाखा व पत्ता खाते क्रमांक बँकेचा MICR / IFSC क्रमांक द्यावा अर्जदाराला दुसऱ्या व्यक्तीचा बँक खात्याचा तपशील देऊन अर्ज करता येणार नाही असे केल्यास अर्ज अवैध ठरवला जाईल.

नोट : अर्ज भरल्यानंतर सर्व संवाद हा ई-मेल व एसएमएस द्वारे करण्यात येणार असल्यामुळे ई-मेल व मोबाईल नंबर भरताना काळजी घेणे आवश्यक आहे

[2023] म्हाडा लॉटरी औरंगाबाद: Mhada Online Application Form, Registration dates and Documents

म्हाडा लॉटरी मधून खालील अर्ज रद्द करण्यात येतील

mhada Lottery Online Application:  प्राप्त झालेले सर्व ऑनलाईन अर्ज यांची प्रथम पडताळणी करण्यात येईल यात अर्ज विहित अनामत रकमेचा पूर्ण भरलेला आहेत की नाही याची तपासणी होईल अपूर्ण आढळलेल्या अर्ज लॉटरी पूर्वीच रद्द केले जातील त्याबाबत अर्जदारांकडून केलेले कोणत्याही निवेदनाचा विचार केला जाणार नाही.

Mhada Online Application: खालील प्रकारे अर्ज आढळल्यास सर्व अर्ज लॉटरी मधून बात करण्यात येतील: 

  • एकाच अर्जदाराचे एकच संकेतामध्ये एकाच प्रवर्गात एकापेक्षा जास्त अर्ज
  • एकच अर्जदाराचे वेगवेगळ्या उत्पन्न गटांमध्ये केलेले अर्ज
  • वेगवेगळ्या अर्जदाराचे एकाच बँकेमध्ये एकाच खाते क्रमांक
  • चुकीचं Pan  क्रमांक आढळलेल्या अर्ज
  • मूर्तीमध्ये अनामत रक्कम जमा झाले नाहीत असे अर्ज
  • ऑनलाइन अर्ज चालू होण्यापूर्वी व मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ऑनलाईन अर्ज चालू होण्याची व बंद होण्याची वेळ ही सर्वात मोठी असलेली वेळ ग्राह्य धरले जाईल

म्हाडा लॉटरी साठी येथे अर्ज करा

म्हाडाच्या लॉटरी सविस्तर माहितीसाठी व्हिडीओ पहा

[2023] म्हाडा लॉटरी औरंगाबाद: Mhada Online Application Form, Registration dates and Documents

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )