Mahafood RC Details | सार्वजनिक लॉगिन, तक्रार स्थिती तपासा

रेशन कार्ड / महाफुड आरसी तपशील तक्रार नोंदणी तक्रार स्थिती तपासा आणि हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांक

महाराष्ट्र सरकारने राज्यातील नागरिकांच्या रेशन कार्ड लिमिटेड सुविधांसाठी हे पोर्टल वेबसाईट सुरू केले आहे या पोर्टल ला Mahafood RC (महाफुड आरसी) असे नाव देण्यात आले आहे. या पोर्टल द्वारे नागरिकांना त्यांच्या रेशन कार्ड संबंधित सर्व तपशिलांची माहिती मिळू शकते महाफुड आरसी तपशील याद्वारे अन्नधान्य पुरवठा अन्नधान्याच्या किमती रेशन साठी तपात्रता तपासणी आणि इतर माहिती वापर करताना मिळू शकतात तसेच राज्यातील कोणत्याही शिधापत्रिका धारकाला रेशन कार्ड बाबत कोणत्याही प्रकारचे समस्या असल्यास ते या पोर्टलवर त्याची तक्रारी करू शकतात आजच्या लेखक आपण महाफुड आरसी हे पोर्टल विषयी सर्व माहिती देणार आहोत तसेच की कोणत्या उद्देशाने सुरू केले आहे आणि त्याचे फायदे आणि वैशिष्ट्ये काय आहेत

महाफुड आरसी डिटेल्स | Mahafood RC Details

रेशन कार्ड भारतीय नागरिकांसाठी हे खूपच महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे त्याचा उपयोग विविध ठिकाणी ओळख आणि पत्त्याचा पुरवठा म्हणून केला जातो तसेच मध्यम व दारिद्र रेषेखालील नागरिकांना रेशन कार्डचे माध्यमातून तांदूळ गहू साखर असे विविध धान्य कमी किमतीत मिळत असल्याने कार्डही अत्यंत महत्त्वाचे आहे राज्य सरकारने नागरिकांच्या रेशन कार्ड संदर्भातील तक्रार निवारण व तसेच डिटेल्स घरबसल्या मिळवण्यासाठी या पोर्टलची सुरुवात केली आहे या पोर्टलच्या माध्यमातून अन्न विभागाशी संबंधित सेवा या पोर्टलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना राज्य सरकार उपलब्ध करून देण्यात येणार आहे पोर्टलमुळेच राज्यातील सर्व नागरिकांना शिधापत्रिका संबंधीतील सुविधा पारदर्शकपणे मिळू शकणार आहेत

Mahafood RC Details Summary By Hemant Gaware

योजनेचे नावमहाफुड आरसी डिटेल्स / रेशन कार्ड डिटेल्स
यांनी सुरू केलीमहाराष्ट्र राज्य सरकार
वर्ष2023
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील शिधापत्रिका धारक
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
उद्देशराज्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना रेशन कार्ड संबंधित सेवा घरपोच मिळवून देण्यात
फायदेशिधापत्रिकाधारणा कमी वेळात त्यांच्या समस्यांचे निवारण
अधिकारी वेबसाईटmahafood.gov.in
हेल्पलाइन नंबर कॉन्टॅक्ट नंबर1800 22 4950 or 1967
Mahafood RC Details Summary By Hemant Gaware

महाफुड आरसी डिटेल्स पोर्टलचे उद्दिष्ट

महाफुड आरसी डिटेल्स मुख्य उद्देश व राज्यातील सर्व नागरिकांना घरी बसून सुद्धा पत्रिकेची संबंधित सर्व माहिती उपलब्ध करून देणे हा आहे. महाराष्ट्र अन्न योगामार्फत रेशन कार्डचे माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांना खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते याशिवाय गहू तांदूळ साखर तेल डाळी रॉकेल इत्यादी महाराष्ट्र अत्यंत कमी किमतीत खरेदी करता येईल या अंतर्गत राज्यातील सर्व कुटुंबांना शिधापत्रिकेचा लाभ मिळता यासाठी राज्य सरकारने यांची विविध श्रेणीमध्ये विभागणी केली आहे या सर्व सुविधा राज्यातील सर्व नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने राज्य सरकार सरकारने महाफुड पोर्टल सुरू केले असून या प्रोडूच्या माध्यमातून राज्य शासनामार्फत सर्व नागरिकांना रेशन कार्ड संबंधित सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात

महाराष्ट्र रेशन कार्ड 2023

राज्यातील सर्व नागरिकांकडे रेशन कार्ड असणे जरुरीचे आहे कारण विविध ठिकाणी पत्ता तपासणी तसेच ओळख यासाठी याचा वापर केला जातो  व दारिद्र रेषेखालील रेशन कार्ड धारकांना अन्नपदार्थ खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र अन्न विभागाकडून अनुदान दिले जाते सर्व शिधापत्रिकांना शिधापत्रिका द्वारे तेल वस्तू दराने खरेदी करता येतील महाराष्ट्र राज्यातील राहणारे सर्व कुटुंबांना रेशन कार्डचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारने उत्पन्नाच्या आधारे विविध भागांमध्ये विभागले आहे या अंतर्गत राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना सर्व सुविधा भागात यासाठी राज्य सरकारने महापौर पोर्टल सुरू केले आहे या पोर्टल अंतर्गत रेशन कार्ड संबंधित सर्व सुविधा राज्य सरकारने समावेश करून घेतला आहे

[२०२३] Digital Voter Card : घर बसल्या मोबाईल वर पहा डिजिटल मतदान कार्ड

महाराष्ट्र शिधापत्रिकांचे / रेशन कार्ड चे प्रकार

राज्यातील गरजू नागरिकांना अन्नधान्याचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने शिधापत्रिका तील श्रेणीमध्ये विभागणी केली आहे ही शिधापत्रिका नागरिकांच्या उत्पन्नाच्या आधारे विविध श्रेणीमध्ये वितरित करण्यात आले आहे तर हे शिधापत्रिकेचे प्रकार खालील प्रकारे आहेत

  • अत्यंत शिधापत्रिका दारिद्र्यरेषेखाली सर्व कुटुंब यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही या वर्गात समाविष्ट आहेत या चित्रपटाचे रंग भगवा आहे या वर्गातील सर्व नागरिकांना शासनाकडून दोन रुपये दराने तसेच किलो रेशन दिले जाते
  • बीपीएल रेशन कार्ड राज्यातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पंधरा हजार ते एक लाख रुपयांच्या दरम्यान आहे आणि ते दादर दर्शकालीन जीवन जगत आहेत अशा सर्व कुटुंबांना या वर्गात समावेश आहे या प्रवर्गातील सर्व नागरिकांना पिवळा रंगाचे रेशन कार्ड दिले जाते.
  • एपीएल रेशन कार्ड ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे आणि जे दादा त्याचे वर जगत आहेत ते सर्व नागरिक या श्रेणी देतात या वर्गातील कुटुंबातील सर्व सदस्यांना पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड दिले जाते

महाफुड आरसी डिटेल्स पोर्टलवर उपलब्ध माहिती

राज्यातील सर्व नागरिक घरबसल्या ऑनलाइन महाफुड आरसी  डिटेल्स च्या खालील माहिती सहज तपासू शकतात

  • शिधापत्रिका क्रमांक रेशन कार्ड क्रमांक
  • सदस्यांचे ओळखपत्र
  • सदस्यांचे वय
  • यूआयडी क्रमांक
  • घरच्या प्रमुखाचे नाव
  • घरातील सदस्यांची नावे
  • घराचा पत्ता वेरिफिकेशन ही रेशन कार्डद्वारे केले जाते
  • वडिलांचे नाव
  • आईचे नाव
  • लिंग इत्यादी

महाफुड आरसी डिटेल्स ऑनलाइन चेक करण्याची प्रक्रिया

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना ज्यांना महाफुड आरसी तपशील ऑनलाईन तपासायचे आहे त्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे नमूद आहे

  • सर्वप्रथम तुम्हाला महाफुड आरसी डिटेल्स च्या http://mahafood.gov.in/ अधिकार वेबसाईटवर जावे लागेल
  • वेबसाईटचे होमपेज त्यानंतर ऑनलाईन सेवांच्या विभागातील ऑनलाइन प्राइस शॉप्स या पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • इथे तुम्हाला ऑनलाईन एफबीएसएफ बघतील या पर्यायावर क्लिक करावे लागेल आता तुम्हाला रिपोर्ट्स या विभागातील आरसी डिटेल्स या पर्यावर क्लिक करावे लागेल
  • आता तुम्हाला आपला रेशन कार्ड क्रमांक किंवा शिधापत्रिका क्रमांक नमूद करावा लागेल आणि सबमिट पर्यावर क्लिक करावे लागेल त्यानंतर रेशन कार्डशी संबंधित सर्व तपशील तुमच्यासमोर येतील
  • या या प्रक्रियेद्वारे तुम्ही महाफुड रेशन कार्ड संबंधित डिटेल्स ऑनलाइन तपासू शकता

महाफुड आरसी डिटेल्स अंतर्गत / रेशन कार्ड तक्रार ची स्थिती तपासण्याची प्रक्रिया

  • आपल्याला http://mahafood.gov.in/अधिकृत साइटवर जावे लागेल
  • आता तुम्हाला ऑनलाईन सेवांचे विभागात ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली पर्यावर क्लिक करावे लागेल
  • तुमच्यासमोर पुढील पृष्ठ उघडे तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यात तुम्हाला तुमच्या वर्तमान तक्रारीची स्थिती पहा या पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • आता तुमच्यासमोर पुढील पेजवर तुम्हाला तक्रार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि सबमिट पर्यावर क्लिक करावे लागेल
  • त्यानंतर पुढील पानावर महाफुड आरसी डिटेल्स संबंधित तक्रार शेतीची सर्व माहिती तुमच्यासमोर येईल

रेशन कार्ड संबंधित तक्रार नोंदणी करण्याची प्रक्रिया

  • यासाठी सर्वप्रथम आपल्याला http://mahafood.gov.in/ अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
  • वेबसाईटचे होम पेजवर तुम्हाला ऑनलाईन सेवांच्या विभागात ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली पर्यावर क्लिक करावे लागेल
  • यानंतर तुमच्यासमोर पुढील होम पेज उघडेल येथे तुम्ही तीन पर्याय दिसतील तुम्हाला फाईल कंप्लेंट तक्रार नोंदवा या पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज दिसेल यामध्ये तुम्हाला विचारलेले माहितीचे तपशील तसे नाव पत्ता तक्रारीचा प्रकार ई-मेल आयडी पिन कोड जिल्हा तहसील कॅप्चर कोड इत्यादी टाकावे लागेल
  • त्यानंतर तुम्हाला सबमिट पर्यावरण करावे लागेल अशा प्रकारे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता

महाफुड आरसी डिटेल्स अंतर्गत अहवाल तपासणीची प्रक्रिया

  • सर्वप्रथम तुम्हाला http://mahafood.gov.in/ अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
  • वेबसाईटच्या होमपेज वरतून तुम्हाला ऑनलाईन सेवांचे विभागात ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली पर्यावर क्लिक करावे लागेल
  • यानंतर तुमच्यासमोर पुढील प्रश्न उघडेल येथे तुम्हाला तीन पर्याय दिसेल त्यापैकी तुम्हाला रिपोर्ट / अहवाल या पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • असं तुमच्या समोर एक नवीन पेशल तिथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील तुम्हाला तुमच्या गरजेनुसार पर्याय निवडावा लागेल
  • त्यानंतर तुम्हाला विचारलं सर्व माहितीच्या तपशील टाकावा लागेल त्यानंतर तुम्हाला विवाह रिपोर्ट पर्यावर क्लिक करावे लागेल या प्रक्रियेचे अनुसरण करून तुम्ही तक्रार अहवाल पाहू शकता

महाफुड आरसी डिटेल्स संपर्क माहिती

मोफत हेल्पलाइन नंबर1800 22 4950 or 1967
ई-मेल आयडीhelpline.mhpds@gov.in
रेशन कार्ड शिधापत्रिका संबंधित हेल्पलाइन नंबर1445
महाफुड आरसी डिटेल्स संपर्क माहिती

[२०२३] Digital Voter Card : घर बसल्या मोबाईल वर पहा डिजिटल मतदान कार्ड

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )