संत काशिबा महाराज गुरव – Sant Kashiba Maharaj Gurav
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। संत काशिबा महाराज गुरव (Sant Kashiba Maharaj Gurav) गुरव हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. मुलाण्याप्रमाणेचहाही तिसऱ्या क्रमांकाचा बलुतेदार. गुरवाने देवळात देवाची पूजा करायची, आणि घरोघरी …