मराठा साम्राज्याची संकल्पना मनाशी बांधून झुंजणारा राजा शहाजी मालोजी भोसले महाराज (King Shahaji Maloji Bhosale Maharaj, who fought with the concept of the Maratha Empire firmly in mind)
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। शहाजी मालोजी भोसले महाराज (Shahaji Maloji Bhosale Maharaj) शहाजी राजे (Shahaji Raje) शहाजी राजे किंवा शहाजी राजे भोसले हे १७ व्या शतकातील एक प्रमुख लष्करी …